सुकन्या समृद्धी योजना 2025, व्याज दर, फायदे, आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. sukanya samriddhi scheme

Created by samir, 27 june 2025

सुकन्या समृद्धी योजना 2025, व्याज दर, फायदे, आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. sukanya samriddhi scheme interest rate 

sukanya samriddhi scheme :- नमस्कार मित्रांनो आपल्याला आपल्या मुली च्या भविष्यासाठी काही तरी तड जोड करणे गरजेचे आहे ज्याने कि तिच्या जीवनामध्ये कसले ही टेन्शन राहणार नाही या साठी बेस्ट आहे. सुकन्या समृद्धी योजना : ही योजना सरकार द्वारे चालवली जाते. ही योजना मुलींसाठी चालू केली गेली आहे.

या योजने मध्ये मुलींच्या भविष्यामध्ये काही अडचण येऊ नये म्हणून गुंतवणूक केली जाते. ही योजना ( scheme ) 2015 मध्ये स्थापन केली गेली. आणि लोकांनी सुद्धा या योजनेचा चांगला लाभ घेतला.sukanya samriddhi scheme interest rate 

सुकन्या समृद्धी योजने मध्ये जर तुम्हाला तुमच्या मुली चे खाते उघडायचे असेल तर तुमच्या मुलीचे वय हे दहा वर्षा हुन कमी असणे गरजेचे आहे. त्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला खाते उघडता येणार नाही. या योजने मध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला व्याज दिला जातो. या योजने मध्ये तुमच्या कडून कर ( tax ) आकारला जात नाही.sukanya samriddhi scheme interest rate 

2025 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेला मिळणारा व्याज दर (sukanya samriddhi scheme interest rate)

सुकन्या समृद्धी योजनेवर मिळणारा सध्या चा व्याज दर हा 8.2% टक्के प्रति वर्ष आहे. हा मिळणारा व्याज दर वित्त मंत्रालय द्वारे ठरविला जातो.

मागील वर्षी मिळणारा व्याज दर

  1. 2024-25 8.2%
  2. 2023-24 8.0%
  3. 2022-23 7.6%
  4. 2020-21 7.6%

व्याज दर दर तीन महिन्याला बदलू शकतो.

मुख्य वैशिष्ट्य

  • उच्च व्याज दर :- दुसऱ्या योजना पेक्षा या योजना मध्ये जास्त परतावा मिळतो.
  • कर लाभ :- तुमची गुंतवणूक केलेली रक्कम त्या रकमेवरती मिळणारा व्याज दर आणि तुमची संपूर्ण रक्कम या वर कसलाही कर आकारला जात नाही.
  • योजना फक्त मुली साठी :- सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींन साठी आहे आणि ते ही दहा वर्षा च्या आतील मुलींसाठी.

कमीत कमी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक

कमीत कमी तुम्ही वर्षा ला 250 रुपये भरू शकता, आणि अधिका धीक 1.5 लाख रूपये वर्षाला गुंतवू शकता.sukanya samriddhi scheme interest rate 

गुंतवणूकीचा कालावधी :- तुम्ही ज्या तारखेला खाते उघडले आहे तेंव्हा पासून ते 21 वर्षा पर्यंत म्हणजे तुमच्या मुलिचे लग्न होई पर्यंत

डिपॉजिट कालावधी :- तुम्हाला फक्त 15 वर्ष गुंतवणूक करावी लागेल.

पात्रता ( Eligibility Criteria )

  1. खाते फक्त भातातील रहिवासीच उघडू शकतात.
  2. मुलीचे वय हे 10 वर्षा पेक्षा कमी 

व्याजा ची गणना कशी केली जाते

व्याजा ची गणना ही तुमच्या असणाऱ्या गुंतवणूकीवर आधारित असते. पण याला वर्षा च्या शेवटी जोडण्यात येते. उदाहरना मध्ये जर आपण पाहिलो तर तुम्ही कोणत्या ही महिन्यात गुंतवणूक केली तर त्या वर मिळणारा व्याज हा मार्च मध्ये जोडला जातो.sukanya samriddhi scheme interest rate 

खाते चालू करण्याची संपूर्ण प्रक्रिया 

  1. तुमच्या जवळ असलेल्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस ( post office ) मध्ये जावा 
  2. सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरा 
  3. लागणारे आवश्यक कागदपत्रे जमा करा 
  4. तुमचा पत्ता सांगा 

मेच्योरिटी आणि पैसे काढण्याचे नियम

  • तुम्ही खाते उघडल्या पासून 21 वर्ष पूर्ण झाल्या नंतर जमा रक्कम काढु शकता.
  • मुलीचे लग्न जर 18 वयात करायचे असेल तर तुम्हांला 50% रक्कम काढता येते.
  • शिक्षणासाठी सुद्धा तुम्ही 50% रक्कम काढू शकता.

कर लाभ ( tax benefits ) 

  1. 80C च्या अंतर्गत तुम्हाला ₹1.5 लाखा पर्यंत सूट 
  2. तुम्हाला दिल्या जाणाऱ्या व्याजा वर कर आकारला जात नाही.
  3. Maturity Amount: मेच्योरिटी वर मिळणारी रक्कम सुद्धा टैक्स फ्री आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे 

  1. मुलीच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही.
  2. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्ना साठी योजनेचा आधार 
  3. या योजने मध्ये कसली ही जोखीम नाही तुमचा पैसा सुरक्षित राहील.

लेख आवडला असल्यास नक्कीच तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या. धन्यवाद…

Leave a Comment