Created by samir, 06 july 2025
सोलार रूफ टॉप सबसिडी योजना, पहा किती मिळणार सबसिडी, आणि कसा करायचा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Solar rooftop subsidy yojana 2025
Solar rooftop subsidy yojana 2025 :- मित्रांनो तर आज आपण सोलर टॉप सबसिडी याबद्दल माहिती पाहणार आहोत. लाईट तर प्रत्येक घरामध्ये असतेच यावर काही शंका नाही. कारण आज जवळपास प्रत्येक घरामध्ये फ्रिज एसी टीव्ही आणि आणखीन इतर काही ही एक सर्वसाधारण गोष्ट झाली आहे.
हे ही वाचा :- 👉SBI ची बेस्ट योजना, या योजने मध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा 16 लाख 27 हजार रुपये👈
त्यामुळे येणारे बिल हे फार वाढले आहे. तर तुम्ही सुद्धा बिल भरून वैतागले असताल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.Solar rooftop subsidy yojana 2025

आता सरकारने हा सगळा विचार करून solar rooftop yojana सुरु केली आहे. या योजने मध्ये तुम्हाला सबसिडी चा लाभ मिळणार आहे आणि तेही चांगल्या प्रमाणात. या योजने मध्ये तुम्हाला सोलार पॅनल ( solar panal ) दिले जाणार आहे आणि तुम्ही ते सोलार पॅनल तुमच्या घराच्या छतावर लावून तुम्ही लाइट जनरेर करू शकता.
तुम्हाला लाईट बिल भरण्याचे टेन्शन राहणार नाही. एकदा सोलार पॅनल लावून तुम्ही अनेक वर्ष बेफिकिर होऊ शकता. आणि याचे जास्त मेंटेनन्स सुद्धा नाही. याने वीज तर मिळणारच आणि सोबत पर्यावरण सुद्धा शुद्ध राहणार. कारण हे प्रदूषण मुक्त आहे.Solar rooftop subsidy yojana 2025
काय आहेत योजनाचे मुख्य उद्देश
1. पर्यावरण संरक्षण
या सौर ऊर्जे मधून कार्बन निघत नाही. त्यामुळे सोलार पॅनल हे पर्यावरणासाठी उपयुक्त आहे
2. विज बिल भरण्याचे टेन्शन नाही
3. ऊर्जा
या सोलर पॅनल द्वारे वीज जनरेट करून तुम्हाला तर वापरता येणारच सोबतच तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना सुद्धा वीज पुरवू शकता आणि त्यामधून कमवू शकता.
4. गरिब कुटुंबांना याचा फायदा
या योजनेमध्ये सबसिडी दिली जाते त्यामुळे गरीब कुटुंबा मधील लोक सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकतात आणि विज बिल पासून ते मुक्त होऊ शकतात. Solar rooftop subsidy yojana 2025

किती मिळणार सबसिडी आणि कशी
तुम्ही जे सोलर पॅनल घेत आहात ते किती व्हॅट चे आहे त्यानुसार तुमची सबसिडी ठरवली जाते.
त्याची क्षमता किलोवॅट आणि सबसिडीवर मिळणारा व्याजदर.
- 1 kW जवळ पास 20%
- 1 – 2 kW जवळ पास 30 ते 40%
- 2 – 3 kW किंवा त्या हुन अधिक 40 ते 50% (60 हजार ते 78 हजार रुपयां पर्यंत.
उदाहरना मध्ये :
ज्यांचे महिन्यामध्ये दीडशे पर्यंत युनिट पडतात अशा कुटुंबांना एक ते दोन किलो वॅट लागेल आणि त्यावर तुम्हाला तीस ते साठ हजार रुपये इतकी सबसिडी मिळू शकते.
ज्यांचे युनिट,दर महिन्याला 300 पेक्षा जास्त पडतात अशांना जास्त व्हॅट लागतो त्यांनी त्या हिशोबाने लागणारा व्याट निवडावा मग त्यावर मिळणारी सबसिडी 78 हजार रुपयांच्या जवळ असू शकते. Solar rooftop subsidy yojana 2025
या साठी पात्रता ( Eligibility )
या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी खालील गोष्टी गरजेचे आहेत त्या मध्ये:
- अर्जदार हा भारतीय असणे आवश्यक आहे.
- त्याचे वय हे 18 वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- स्वतःचे घर आणि त्या छतावर पुरेशी जागा असावी
- अगोदर कोणत्या सोलार योजनेचा लाभ घेतलेला नसावा
📄 लागणारे महत्त्वपूर्ण कागदपत्रे ( Documents)
अर्ज करताना हे कागदपत्रे अनिवार्य आहेत
- आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा आणखीन काही तुमच्या ओळखीचा पुरावा
- तुमचे वीज बिल
- तुमचे उत्पन्न सर्टिफिकेट
- तुमच्या घराच्या छताचे फोटो
- तुमचे चालू बँक खाते ( bank account )
- तुमचा मोबाईल नंबर
हे सर्व कागदपत्रे जमा करा म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यास काही त्रास होणार नाही. तुम्ही सहज अर्ज करू शकता.
हे ही वाचा :- 👉पोस्ट ऑफिस ची आली भन्नाट योजना, या योजनेत गुंतवणूक केल्यावर मिळणार भरपूर व्याज👈
असा करा अर्ज
- तुम्ही या pmsuryaghar.gov.in योजनेवर जाऊन अर्ज करू शकता.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचे राज्य, आणि वीज बिलाचे नंबर त्यावरती टाका.
- मोबाईल नंबर च्या माध्यमातून आलेला otp तेथे सबमिट करा.
- तुमचे नाव आणि पासवर्ड तयार करा
- अर्जाचा फॉर्म भरा लागणारे कागदपत्रे तेथे अपलोड करा
- त्यानंतर तुम्हाला दिली जाणारी सबसिडी तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल.
या गोष्टी लक्षात ठेवा
- सोलर पॅनल बसवण्यापूर्वी तुमच्या छतावर जर कुठून सावली येत असेल तर ते आधी क्लिअर करा तुमच्या छतावर डायरेक्ट ऊन आले पाहिजे.
- तुम्ही ज्या कंपनीकडून सोलार पॅनल ( solar panal ) विकत घेत आहात अगोदर त्या कंपनीची सविस्तरपणे माहिती करून घ्या ती कंपनी एजन्सी द्वारे स्वीकरत आहे का नाही.
- तुमच्या बँकेशी कनेक्ट रहा कारण की सबसिडी तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे.
ही माहिती आम्ही नेट वरून घेतली आहे. याचे कारण म्हणजे तुम्हाला योजनेची माहिती व्हावी आणि तुम्ही लाईट बिल ( light bill ) पासून मुक्त व्हावे यासाठी तुम्ही अर्ज करण्यापूर्वी आणखीन काही वेबसाईट पहा व YouTube वरती सुद्धा सर्च करा आणि त्या हिशोबाने पुढचे पाऊल उचला. Solar rooftop subsidy yojana 2025
तर मित्रांनो आमचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सोलार योजनेचा काही ना काही फायदा व्हावा जर का तुम्हाला आमचा हा लेख फायदेशीर वाटला असेल तर पुढे नक्की शेअर करा धन्यवाद.