पोस्ट ऑफिस ची आली भन्नाट योजना, या योजनेत गुंतवणूक केल्यावर मिळणार भरपूर व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. post office nsc scheme

Created by samir, 28 june 2025

पोस्ट ऑफिस ची आली भन्नाट योजना, या योजनेत गुंतवणूक केल्यावर मिळणार भरपूर व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती. post office nsc scheme

Post office nsc scheme :- नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण पोस्ट ऑफिस ( post office ) च्या योजने बद्दल बोलणार आहोत. तुम्हाला जर गुंतवणूक करण्यात आवड असेल तर आज चा हा लेख तुमच्या साठी महत्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण पोस्ट ऑफिस (post office) च्या एक धमाकेदार योजने बद्दल बोलणार आहोत. ही एक बचत योजना आहे.

हे ही वाचा :- 👉सुकन्या समृद्धी योजना 2025, व्याज दर, फायदे, 👈

आणि सरकार मान्य आहे त्या मुळे तुमचे पैसे बुडण्याचा कसलाच विषय येत नाही. या योजने मध्ये 1,000 रुपयां पासून गुंतवणूक करू शकता. या योजने मध्ये व्याज सुद्धा चांगला आहे. या मध्ये व्याज हा वर्षाला 7.7% मिळतो. आणि चांगली गोष्ट म्हनजे यावर तुमच्या कडून कर ( tax ) आकारला जात नाही.Post office nsc scheme new update 

📌 काय आहे या योजने मध्ये खास गोष्ट

या योजने मध्ये खास म्हणजे ही योजना सरकार मान्य आहे. तुमची गुंतवणूक केलेली रक्कम या योजने मध्ये एकदम सुरक्षित आहे. तुम्हांला घाबरण्याची गरज नाही. या मध्ये तुम्ही 1,000 रुपयां पासून जास्तीत जास्त कितीही गुंतवू शकता.

आणखीन चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या गुंतवणूकि वर चांगला व्याज तुम्हाला दिला जातो. आणि कर मध्ये सुद्धा सूट मिळते. म्हणून ही योजना तुमच्या साठी फायदेशीर आहे.Post office nsc scheme today

📌 व्याज दर आणि होणारी कंपाउंडिंग

सध्या तर 7.7% व्याज ( interest ) मिळत आहे पण दर तीन महिन्याला या व्याज दरा मध्ये बदल होत असतो. तो वाढू ही शकतो किंवा कमी सुद्धा होऊ शकतो.Post office nsc scheme interest rate

📌 लॉक‑इन कालावधी चे महत्व

ही जे NSC योजना आहे या योजनेचा लॉक इन कालावधी हा 5 वर्षाचा आहे. जो पर्यंत योजना पूर्ण होत नाही तो पर्यंत तुम्ही संपूर्ण व्याज मिळवू शकत नाहीत. आणि तुम्ही जर तुमची योजना पूर्ण होण्या आगोदरच तुमची गुंतवणूक केलेली रक्कम काढून घेतली तर तुम्हाला फक्त तुमची रक्कम मिळेल. व्याज मिळणार नाही.Post office nsc scheme update 

या मध्ये गुंतवणूकीची कसली ही अट नाही. म्हणजे तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल तेवढा परतावा मिळवाल.

📌 11 लाखाच्या गुंतवणूकी वर 5 वर्षात मिळणारा परतावा

तर मित्रांनो तुम्ही जर का एकदाच 11 लाख रुपये गुंतवले तर 7.7% चा व्याज कंपाउंडिंग सोबत योजनेला 5 वर्ष पूर्ण झाल्या नंतर मिळणारी रक्कम ही जवळपास 15,93,937 रुपये मिळतील. व्याजा बद्दल जर बोललो तर जवळपास 4,93,937 रुपये असेल.Post office nsc scheme

हे ही वाचा :- 👉 राशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, पहा काय आहेत फायदे आणि नवीन नियम👈

📌 का सुरक्षित आहे NSC योजना

  1. या योजने मध्ये गुंतवताना जास्त विचार करण्याची गरज नाही तुमची गुंतवणूक ही एकदम सुरक्षित आहे.
  2. ही योजना पोस्ट ऑफिस ( post office ) ची आहे त्या मुळे कसलेही टेन्शन घेण्याची गरज नाही.

📌 मुलांच्या नावाने सुद्धा उघडू शकता खाते

NSC या योजने मध्ये तुम्ही तुमच्या मुलांचे सुद्धा खाते उघडू शकता. या योजने मध्ये मुलांच्या नावाने खाते उघडले कि त्यांचे भविष्य हे सुरक्षित बनते. आणि आई वडिलांचे टेन्शन सुद्धा कमी होते.Post office nsc scheme interest rate 2025

📌 कशी करावी गुंतवणूक

  1. तुमची गुंतवणूक ही 1,000 रुपयांच्या खाली नसली पाहिजे.
  2. तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा ऑनलाईन खाते उघडू शकता.
  3. तुम्ही तुमच्या सवयी नुसार गुंतवणूक करू शकता. त्या साठी काही अट नाही. आणि टॅक्स वाचवू शकता.

📌 बाकी योजने पेक्षा NSC या योजनेची परिस्थिती

  • दुसऱ्या योजना पेक्षा या योजने मध्ये व्याज चांगला मिळतो आणि ही योजना टॅक्स फ्री आहे.
  • या योजने मध्ये तुम्ही 11 लाख रुपये गुंतवून जवळ पास 5 लाख रुपये फक्त व्याज कमाऊ शकता. याचे खाते उघडणे सुद्धा सोपे आहे. 

ही माहिती आम्ही इंटरनेट वरून घेतली आहे तुम्ही एकदा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा. आमचा हा लेख आवडला तर पुढे शेअर करा. आणि आमच्या चैनल ला जॉईन व्हा. धन्यवाद….🙏

Leave a Comment