महत्वाची बातमी : LPG गॅस सबसिडी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Lpg gas subsidy status check

Created by samir, 29 june 2025

LPG गॅस सबसिडी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Lpg gas subsidy status check

Lpg gas subsidy status check :- नमस्कार मित्रांनो आपले आज च्या नवीन लेखा मध्ये स्वागत आहे. आज आपण lpg गॅस बद्दल माहिती घेणार आहोत. तुमच्या कडे सुद्धा जर गॅस असेल तर लेख नक्की वाचा आज प्रत्येकाच्या घरा मध्ये lpg गॅस वापरला जातो. अशे मोजकेच कुटुंब असतील कि त्यांच्या कडे lpg गॅस कनेकशन नाही. तुमच्या कडे कनेक्शन आहे तर ही बातमी वाचा.Lpg gas subsidy status check

आज गॅस घेणे काही अवघड नाही कारण आपल्याला lpg गॅस सिलेंडर माघे काही सबसिडी दिली जाते. ते डायरेक्ट आपल्या खात्यात येते. याचा फायदा गरीब कुटुंबांना चांगला होतो. तर तुम्हाला ही सबसिडी मिळत नसेल तर हा लेख तुमच्या साठी आहे.Lpg gas subsidy status check

📍गॅस सबसिडी साठी कोण आहे पात्र

हे लोक घेऊ शकतील सबसिडी चा लाभ.

1. तुमचे वार्षिक उत्पन्न

तुम्ही जर गरीब कुटुंबातुन येत असाल म्हणजे BPL मध्ये किंवा त्या हुन खाली,तर तुम्हाला सरकार सबसिडी प्रदान करते.

2. उज्ज्वला योजना लाभार्थी 

ही योजना सरकारी योजना आहे. या मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही काही चांगल्या योजना चा लाभ घेऊ शकता.Lpg gas subsidy status check

3. सबसिडी पाहिजे असेल तर बुकिंग करणे अनिवार्य

तुम्हाला जेंव्हा गॅस भरायचा असेल त्या वेळी तुम्हाला सबसिडी मिळवण्यासाठी गॅस बुक करावा लागेल. तेव्हांच सबसिडी मिळेल. Lpg Gas booking

📍किती आहे सबसिडी ची रक्कम

आगोदर सबसिडी कमी मिळत होती म्हणजे ती 150 रुपये होती आनी आता ती वाढून 300 ते 400 रुपये झाली आहे. सबसिडी ची जी काही रक्कम आहे ती सरकार द्वारे तुमच्या ( account)  खात्या मध्ये पाठवली जाते.Lpg gas subsidy status check

📍कशी चेक करावी सबसिडी ? 

अशी चेक करा तुमची सबसिडी पडली का नाही.

  1.  MyLPG.in या वेबसाइट वर तुम्ही जावा
  2. Track Subsidy हे ऑप्शन निवडावा लागेल.
  3. तुमचा 17 अंक असलेला नंबर टाका 
  4. सिलेंडर सलेक्ट आणि सबमिट या वर क्लिक करा.
  5. ही प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या मोबाईल स्क्रीन वर पाहायला मिळेल.

📍जर का सबसिडी मिळाली नाही तर काय करावे लागेल.

जर का तुम्हाला सबसिडी मिळाली नाही तर खालील प्रक्रिया पूर्ण करा.

  • तुमची kyc आहे का नाही तपासा 
  • कारण kyc नसेल तर सबसिडी पडणार नाही 
  • तुमच्या जवळच्या lpg गॅस एजन्सी ला जावा 
  • तेथे जाऊन चेक करा कि कोठे चूक तर झाली नाही जर झाली असेल तर अपडेट करायला सांगा 

तर मित्रांनो आज आपण lpg गॅस बद्दल सविस्तर माहिती पहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा काही महत्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या जवळील मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा त्यांना ही थोडा फार फायदा होईल. शेवटपर्यंत लेख वाचलात त्या साठी धन्यवाद पुढील लेखा मध्ये लवकरच भेटू या..

Leave a Comment